Poster_Krantisurya_Sawarkar-2024_J02 - Copy

क्रांतिसूर्य – सावरकर

स्वातंत्रवीर सावरकरांच्या जयंती निम्मित, RTP महाराष्ट्र मंडळ सादर करीत आहे. सावरकरांचा जीवनपट दृक-श्राव्य स्वरूपात…. क्रांतिसूर्य – सावरकर सादरकर्त्या : डॉ. हिमगौरी वडगावकर Booking Link: https://www.tugoz.com/events/rtpmm/VeerSawarkar स्थळ: उत्सव इव्हेंट व्हेन्यू कधी : १९ मे २०२४ संध्या: ४ ते ७ टीप: 1. Limited seats available 2. Snacks Included in the Entry ticket

Continue reading

Around US

Latest News

  • गुढीपाडवा/वसंतोत्सव २०२४

    नमस्कार मंडळी !!! गुढीपाडवा आणि हिंदू/मराठी नववर्ष (शके सं. १९४६) च्या हार्दिक शुभेच्छा. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आवड लक्षात ठेवून, RTP महाराष्ट्र मंडळ सादर करत आहेत...

    Read more